आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heavy Rains Lash Mp, Villages Flooded, Highways Cut Off

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : मध्य प्रदेशात अतिवृष्टीमुळे नर्मदेचे रौद्ररूप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशात अतिवृष्टीमुळे नर्मदा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाणी धोक्याच्या पातळीपेक्षा अडीच मीटरवरून वाहत असून ओंकारेश्वर धरणाचे 23 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मोरटक्का पूल तसेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला आहे. होशंगाबाद परिसरात नर्मदा व तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील बालाभेंट गावात तवा नदीला आलेल्या पुरात अडकेल्या नागरिकांना रात्री झाडावर मचाण बांधून आश्रय घ्यावा लागला.