आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Wary Of China\'s Telecom Forays In Nepal, Maldives

चीनची स्वदेशी बनावटीच्या ट्रांसपोर्ट प्लेनची चाचणी, भारताचे \'के-५\' क्षेपणास्त्र सज्ज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा शेजारी चीनने सर्वात मोठ्या ट्रांसपोर्ट प्लेनची यशस्वी चाचणी केली आहे. तर, भारताने मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र 'के-५' ची यशस्वी चाचणी केली आहे.

दरम्यान, नेपाळ आणि मालदिव मध्ये चीनच्या दुरध्वनी कंपन्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या चीनी दुरध्वनी कंपन्यांच्या उपकरणांचा दुरुपयोग भारत आणि या देशांमधील गुप्त व संवेदनशील संदेश चोरुन (इंरसेप्ट केले जातील) ऐकण्यासाठी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.