आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India\'s Top State In Terms Of Per Capita Income

PHOTOS: भारतातील टॉप 20 राज्ये, जेथे जनतेने मिळवला पैसाच पैसा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोणत्याही देशातील अर्थव्यवस्थेत तेथील राज्यांचा व नागरिकांचा महत्त्वाची भूमिका असते. राज्यांच्या विकासावरच तर देशाचा विकास अवलंबून असतो. तसेच देशाची ध्येयधोरणे व निर्णय अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेण्यास मदत करते.

देशातील नागरिकांचे राहणीमान कसे आहे व उत्पन्न किती आहे याची पाहणी करण्यात आली. प्रति व्यक्ती मासिक सरासरी उत्पन्नाच्या मिळगतीवरुन 2011-12 मध्ये 13.7 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. 2010-11 मध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न सरासरी 4, 513 रुपये होते. ते 2011-12 मध्ये 5,130 वर गेले आहे.

याचबरोबर भारतातील विविध राज्यातील नागरिकांचे कमी-अधिक असले तर चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. 2011-12 मध्ये आकड्याच्या आधारावर प्रती व्यक्ती उत्पन्नानुसार, टॉप- 20 राज्य कोणती आहेत ती पाहा...