आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू विधानसभेत हाणामारी, 3 आमदारांनी एकास चोपले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - तमिळनाडू विधानसभेत शुक्रवारी डिएमडीके सदस्यांत रणकंदन निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. डिएमडीके सदस्यांमध्ये झालेल्या भांडणाला सोडवण्यासाठी गेलेल्या एका सदस्याला इतर तीन आमदारांनी चोपून काढले. वादग्रस्त मुख्यमंत्री जयललिता यांची स्तुती केल्यानंतर हा गोंधळ निर्माण झाला. विधानसभा अध्यक्षांनीया प्रकरणात चार आमदारांना सभागृहाबाहेर काढले. अभिनेता विजयकांत यांच्या डिएमडीकेच्या आमदारांमध्ये जयललिता यांच्याविषयी असलेल्या मतभेदातून हा हंगामा झाला.हा गोंधळ होत असताना जयललिता देखील सभागृहात उपस्थित होत्या.