आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Naveen patnaik dismiss five party leaders for anti party behavior

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन मंत्र्यासह दोन आमदाराला व एका खासदाराला पटनाईकांनी दाखविला घरचा रस्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर- ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बंड करु पाहणा-या आपल्या पक्षातील पाच नेत्यांना बीजू जनता दल या आपल्या पक्षातून काढून टाकले आहे. यात एका खासदारासह दोन मंत्री व दोन आमदारांचा समावेश आहे.
राज्यसभेचे खासदार प्यारी मोहन महापात्रा, कॅबिनेट मंत्री संजीब साहू आणि अंजलि बहेरा यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय प्रवती बिस्वाल आणि बिभूती बालाबंतारी या दोन आमदारांनीही पक्षातून काढून टाकले आहे.