आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Collector Look Very Beautifull : Statement Of Uttar Pradesh Minister

नव्या कलेक्टर अधिक सुंदर दिसतात !, उत्तर प्रदेशातील मंत्र्याची मुक्‍ताफळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशातील खादी व ग्रामोद्योग मंत्री राजा राम पांडे यांनी महिला आयएएस अधिका-या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण सरकारपुढे पेचप्रसंग निर्माण झाला आहे. सुलतानपूर येथील कमला नेहरू इन्स्टिट्यूट ऑ फ टेक्नॉलॉजीमध्ये बेरोजगारांना धनादेश वाटपासाठी राजा राम सोमवारी आले होते. चेक वाटतानाच त्यांनी जिल्ह्याच्या कलेक्टर धनलक्ष्मी यांच्या सौंदर्याची तोंडभरून स्तुती केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर माजी कलेक्टरच्या सौंदर्याशी त्यांची तुलनाही करून टाकली.