Home »National »Delhi» One Billion Rising : India With World Compaian

वन बिलियन रायझिंग : जगभरातील मोहिमेला भारताची साथ

वृत्तसंस्था | Feb 15, 2013, 04:51 AM IST

  • वन बिलियन रायझिंग  : जगभरातील मोहिमेला भारताची साथ


नवी दिल्ली - महिला अत्याचाराविरोधातील ‘वन बिलियन रायझिंग’ मोहिमेअंतर्गत जगभरात निदर्शने करण्यात आली. ही मोहिम 100 कोटी महिला व त्यांच्या हक्काला पाठिंबा देणारे प्रतिक ठरले आहे.

200देशांमध्ये महिलांना सन्मान व समानतेचा हक्क देण्याची मागणी
5000 संस्थांचा पाठिंबा मिळाला या अनोख्या मोहिमेला

मोहिमेचे 15 वे वर्ष
* महिला अत्याचाराविरोधात ‘वन बिलियन रायझिंग ' मोहीम अमेरिकेतील नाटककार व स्त्रीवादी कार्यकर्त्या ईव इंसलर यांनी सुरू केली. सिडनी, मनिला व सिंगापूरमध्ये सर्वात आधी याचा प्रारंभ झाला होता.
*‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी या मोहिमेचे 15 वे वर्ष साजरे करण्यात आले.

Next Article

Recommended