नवी दिल्ली- जयपुरमध्ये एआयसीसीच्या अधिवेशनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जे भावनिक भाषण दिले त्याची 'स्क्रिप्ट' राहुलची बहिण प्रियंका गांधी-वद्राने लिहली होती. प्रियंकानेच राहुलच्या भाषणात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या आठवणींचा उजाळा लिहला होता. प्रियंकाच्या सांगण्यावरुनच, राहुल गांधींनी आपल्या भाषणात आई सोनिया गांधी आपल्या खोलीत येऊन रडल्याची माहिती दिली होती. एवढेच नव्हे तर, प्रियकांच्या सांगण्यावरुनच राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्षपद स्वीकारले असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढे वाचा, प्रियंकाने कसे केले भावनिक भाषण तयार.....