आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितीशकुमारांच्या काळात बिहारची कायदा - सुव्यवस्था ढासळी - नवनियुक्त आमदार राबडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - नवनियुक्त आमदार आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर टीका केली आहे. राज्यातील प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
राबडी देवी म्हणाल्या, 'बिहारमध्ये सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे. नितीशकुमारांच्या काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.'
ब-याच कालावधीनंतर राबडी देवी विधीमंडळात आल्या होत्या. राष्ट्रीय जनता दलाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
२०१० मध्ये त्यांचा सोनेपूर आणि राघोपूर विधानसभा मतदारसंघात दणदणीत पराभव झाला होता. आता त्या, विधानपरिषदेवर निवडून आल्या आहेत.
नितीशकुमार यांच्या ताफ्यावर दगडफेक
बिहारमध्ये महाराष्ट्र दिनाचे नितीशकुमार यांचे निमंत्रण
भारताला भिकारीमुक्त करा : नितीशकुमार