Home »National »Delhi» Rain In Delhi And North India

दिल्‍ली, भोपाळला पावसाचा तडाखा

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 09:41 AM IST

  • दिल्‍ली, भोपाळला पावसाचा तडाखा

नवी दिल्‍ली- राजधानी दिल्‍लीसहीत उत्तर भारतातील अनेक भागांना पावसाचा तडाखा बसला आहे. दिल्‍ली-एनसीआरमध्‍ये शनिवारी जोराच्‍या वा-याबरोबर पाऊस झाला. तर मध्‍य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे मध्‍यरात्री उशिरा वादळी वा-यासह जोराचा पाऊस पडला.

हवामान खात्‍याने रविवारीही दिल्‍लीमध्‍ये पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. आतापर्यंत फेब्रुवारी महिन्‍यात दिल्‍लीमध्‍ये 90 मिमी पाऊस झाला आहे.

Next Article

Recommended