आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sabarmati Gives Oxygen To Ahmadabad, But Ganga And Yamuna Remains Polluted

गंगा-यमुनेसाठी पाण्यासारखा खर्च झाला पैसा; साबरमतीचे मात्र पालटले रुप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नई दिल्ली/वाराणसी/अहमदाबाद - गंगा व यमुना देशातील सर्वात मोठया पवित्र नद्या. 2500 किलोमीटरच्या प्रवासात कन्नोज ते वाराणसीदरम्यान गंगा गतप्राण होते. 1300 किलोमीटर लांबीच्या यमुनेला दिल्लीतून वाहत जाणे प्राणघात ठरले. मागील दोन दशकांत शुद्धीकरणाच्या नावावर 5500 कोटी रुपये पाण्यासारखेच खर्च करूनही हे हाल आहेत. परंतु तिसरीही एक नदी आहे. साबरमती. अहमदाबादेत तिचा कायापालट झाल्याने शहराचे चित्रच पालटले. थेम्स नदीने लंडनचे आणि सिंगापूर नदीने सिंगापूरचे पालटले तसे. त्या दोन्हीही कधीकाळी नाल्याप्रमाणेच होत्या.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, किती घाण आहे गंगेचे पाणी