आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सचिनची आजपासून नवी इनिंग : राज्यसभेत घेतली खासदारकीची शपथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्य म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सकाळी आकरा वाजता खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेत नामनिर्देशित करण्यात आलेला सचिन हा देशातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सचिनला पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राज्यसभेतील अनेक खासदार उपस्थित होते.









VIDEO : सचिन तेंडुलकर खासदार झाल्यावर काय म्हणाला, पाहा...