आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन तेंडुलकर आता गोल्फच्या मैदानावर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कॅसविले गोल्फ अँड कंट्री क्लबमध्ये गोल्फवर हात आजमावला. ‘भविष्यात गोल्फ खेळण्यास प्रारंभ करू शकतो,’ असेही त्याने या वेळी सांगितले.

शुक्रवारी त्याने कॅसविले गोल्फ क्लबच्या दौ-यात गोल्फपटूंसोबत चर्चा केली. शिव कपूर, गगनजित भुल्लर, रिच बीम, राहील गंगजी, रिस डेव्हिससारख्या दिग्गज खेळाडूंसोबत त्याने गोल्फचा मनसोक्त आनंद लुटला.‘रॅकेट खेळ मला फार आवडतात. माझा फोकस क्रिकेटवरच आहे. आगामी काळात कधीही गोल्फ खेळू शकतो,’ अशी इच्छा सचिनने व्यक्त केली.