आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sant Baba Teja Singh Arrested At Hoshiyarpur Punjab, Sex Racket Open

शिख पंथाचे संत बाबा तेजासिंगांना डान्सरसोबत पकडले रंगेहात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होशियारपूर- होशियारपूर जिल्ह्यातील बुल्लोवाल- नंदचोड मार्गावरील आनंदगड येथे शहिद सिंघा मठात पंथाचे संत बाबा तेजा सिंग यांना पंजाब पोलिसांनी संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेतले. एका डान्सरसोबत त्यांना पो‍लिसांनी रंगेहात अटक केले. या मठातून दारू आणि सेक्स पॉवर वाढवण्याच्या कॅप्सूलही जप्त करण्‍यात आल्या आहेत. या प्रकरणी बलजिंदर सिंगसह डान्सर महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
होशियारपूर येथील सत्कार समितीला या प्रकरणाची आधीपासून भनक लागली होती. शहिद सिंघा मठात मुलींना आणून मौज-मस्ती केली जात होती. मठात सोमवारी एक महिला आणि तरुणाला येताना सत्कार समितीचे सदस्यांनी पाहिले. त्यानंतर बुल्लोवाल पोलिसांनी सत्कार समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारवाई केली.
एसएचओ गुरविंदर सिंग यांनी सांगितले की, संत बाबा तेजा सिंगला एका महिलेसोबत रंगेहात पकडले. ही महिला विवाहित असून तिचा पती आणि मुले दिल्लीत राहतात. ती एका क्लबमध्ये डान्सर आहे.
स्वामी नित्यानंदांच्या खासगी खोलीत डबल बेड, एसी अन् लॉकर
चिंता सोडा, मनात वाहू द्या आनंदाचा झरा: स्वामी सुखबोधानंद