आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shobha De Writes Soft Pornography Taj Literature Festival

\'शोभा डे पोर्न लेखिका; स्टायलिश कपडे व सुंदर लूक म्हणजे उत्तम लेखन नव्हे\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- ताज साहित्य संमेलनात प्रसिद्ध एनआरआय लेखक रेजिनाल्‍ड मॅस्‍से यांनी लेखिका शोभा डे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मॅस्से म्हणतात, शोभा डे सुंदर आहे, स्‍टायलिश कपड़े घालते, मात्र ती उत्तम व गंभीर लेखक नाही. ती सॉफ्ट पोर्नोग्राफी लेखन करते. शोभांच्या लेखनात साहित्‍यिक भाष्य नसते.

मॅस्से यांच्यासाठी संमेलन संपल्यानंतरही सेन्ट जोन्स कॉलेजमध्ये विशेष व्‍याख्‍यान आयोजित केले होते. त्यावेळी मॅस्से म्हणाले, स्‍टायल आणि लूक याचा फायदा घेण्याची कला शोभा डे यांच्याकडे आहे. शोभा जे 'सॉफ्ट पोर्नोग्राफी'सारखे लेखन करतात ते साहित्‍य असूच शकत नाही. (याच शोभा डे यांनी राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.) जर येथे आयोजन समितीचे लोक असतील आणि त्यांचा शोभा यांच्याशी संपर्क असेल तर माझा हा संदेश त्यांच्यापर्यंत जरुर पोहचवा, असे मॅस्से यांनी उपस्थितांना आव्हान केले.

नेहरुबाबत काय म्हणतात मॅस्से......वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....