आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेशातील स्वप्निलला 'ट्विटर'कडून नोकरीची ऑफर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदिशा: मध्य प्रदेशातील सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या स्वप्निल जैनचे तगड्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. आयआयटी दिल्ली येथून कॉम्प्यूटर सायन्सची पदवी पूर्ण केलेल्या स्वप्लिलला सोशल नेटवर्कींग वेबसाइट 'ट्‍विटर'ने 80 लाख रूपये पगाराची ऑफर दिली आहे. स्वप्निल हा विदिशा येथील रहिवासी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात स्वप्निल 'ट्‍विटर'मध्ये रुजू होण्यासाठी कॅलिफोनियाला जाणार आहे.
'ट्‍विटर' अथवा 'फेसबुक'मध्ये नोकरी करण्‍याचे माझे स्वप्न होते. ते लवकरच पूर्ण होणार आहे. ही नोकरी मिळविण्‍यासाठी मी जीवापाड परिश्रम घेतली आहे. टि्‍वटरमध्ये नोकरी करून मी देशाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे स्वप्निलने सांगितले.
ट्विटर-फेसबुकमुळे आपली नोकरी जाऊ शकते