आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SP MLA Are Coming In Favor Of Raghuraj Pratap Singh Alias Raja Bhaiya

राजा भैय्यासाठी उत्तरप्रदेशचे आमदार उतरणार रस्त्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - परवीन आझाद या न्यायासाठी लढणा-या महिलेच्या घरी आज महिला दिनाच्या दिवशी शांतता नांदताना दिसत आहे. प्रतापगड येथील कुंडा येथे ड्यूटीवर असताना डीएसपी जिया उल हक यांची हत्या करण्यात आली होती. परवीन त्यांची पत्नी असून त्या, एकट्या त्यांच्या पतीच्या हल्लेखोरांना अटक व्हावी यासाठी लढत आहेत. या हत्याकांडात उत्तर प्रदेशचे माजी मंत्री रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांना आरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशातील आमदारांनी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजा भय्याच्या समर्थनार्थ एकत्र येण्याचा निर्धार केला आहे.