आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : हे आहे भारतातील न्यूयार्क, बिग बी यांचाही दुजोरा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- ‘भोपाळची हवा खूपच शुद्ध आहे. येथे योग करण्याचा अनुभव सगळ्यात विलक्षण आहे. हे शहर खूपच स्पेशियस आहे. आमच्या यूनिटमधील काही लोकांना ब्रेक (विश्रांती) मिळाली होती मात्र ते मुंबईला गेले नाहीत. त्यांनी भोपाळमध्ये थांबून येथे एंजॉय करण्याचा निर्णय घेतला. असेच आणखी एक शहर आहे ते म्हणजे न्यूयार्क.. जेथे यासारखाच अनुभव मिळतो.

हे अपडेट्स आहे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ऑफिशियल ब्लॉगवर. प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ या चित्रपटाचे रविवारी शूटिंग झाल्यानंतर बिग बी यांनी ही ताजी पोस्ट केली. रविवारी चित्रपटातील काही भागाचे एमपी नगर जोन-1 मधील विद्या भवन आणि द रॉयल मॅरेज गार्डनमध्ये शूटिंग करण्यात आले.

पुढे पाहा, भोपाळ शहराचा अनोखा व जबरदस्त नजारा...