आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिबेटी नववर्ष लोसर निमीत्त निर्वासितांची प्रार्थना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिबेटी नववर्ष ‘लोसर’निमित्त हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील सुगलाखांग मंदिरात निर्वासित तिबेटी भिक्खूंनी सोमवारी प्रार्थना केली. यात पिवळ्या टोप्या घातलेले गेलुग्पा सेक्टरमधील बौद्ध भिक्खूही सहभागी झाले होते. 2009 पासून जे तिबेटी नागरिक हुतात्मा झाले आहेत त्यांच्या सन्मानार्थ जल-सर्प वर्षातील सर्व सोहळे रद्द करण्याचे आवाहन तिबेटी सरकारने नागरिकांना केले आहे.