आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS जरा हटके : ट्रॅकवर दोन रेल्वे ड्रायव्हरांनी मिळवला हात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमानियातील बुखारेस्टमध्ये ट्रेन कर्मचा-यांनी वेतन मिळाले नसल्याने विरोध म्हणून दोन तासांसाठी काम बंद आंदोलन केले. यावेळी दोन ट्रेन ड्रायव्हरांना आपापसात गप्पा मारण्याची संधी मिळाली. अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे तेथील वाहतूकीवर परिणाम झालेला दिसून आला.
पुढे पाहा काही हटके फोटो.....