Home »National »Delhi» US Detected Indian Nuclear Test Preparations

भारताच्‍या अणुचाचणीची अमेरिकेने केली होती हेरगिरी

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 13:44 PM IST

नवी दिल्‍ली- भारताने पोखरण येथे 1998 साली घेतलेल्‍या अणुचाचणी संबंधीत एक खळबळजनक खुलासा झाला आहे. अमेरिकेच्‍या गुप्‍तचर सं‍स्‍थेला 1995 सालच्‍या अखेरीस भारताच्‍या अणुचाचणी तयारीचे संकेत मिळाले होते. मात्र, उपग्रह छायाचित्रात ते स्‍पष्‍ट दिसत नव्‍हते. काही गोपनीय कागदपत्रे समोर आल्‍यामुळे ही माहिती प्रकाशझोतात आली. नॅशनल सिक्‍युरिटी आर्काइव्‍हकडून जारी करण्‍यात आलेल्‍या कागदपत्रांवरून भारताच्‍या अणूचाचणी होणा-या स्‍थळावर अमेरिकेची नजर असल्‍याचे संकेत मिळतात.

Next Article

Recommended