आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ushil shinde has become leader of sadan in lok sabha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताजी बातमी : सुशीलकुमार शिंदे लोकसभेत काँग्रेसच्या नेतेपदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाचे नवे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेच्या नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले. याबाबत शिंदे यांनी पंतप्रधानव मनमोहन सिंग आणि पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले. शिंदे यांचे दोनच दिवसापूर्वी ऊर्जीमंत्रीऐवजी गृहमंत्रीपद देऊन प्रमोशन करण्यात आले होते. आता लोकसभेच्या नेतेपदी बसवून काँग्रेसने शिंदेच्या प्रमोशनचा 'डबलबार' उडवून दिला आहे.
गांधी घराणे दलितांना विसरलेले नाही- गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे