आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भारतासह संपूर्ण जगभर या शतकातील सगळ्यात मोठी खगोलीय घटना दिसत आहे. आज शुक्र ग्रह, सूर्य आणि पृथ्वी हे सरळ रेषेत (मधोमध) आला आहे. त्याचा अनोखा नजारा भारतातील अनेक लोकांनी पाहिला. भारतात मान्सून दाखल झाल्याने दक्षिणेकडील राज्यांना पाहण्यास अडचण येत आहे. उत्तरेकडील भागात वातावरण खराब झाल्याने अनोखा नजारा पाहण्यास खगोलप्रेमींना मुकावे लागले आहे.
या घटनेबाबत लोकांना जबरदस्त उत्साह होता. तर वैज्ञानिकांचा हा प्रयत्न होता की, शुक्र ग्रहापासून येणा-या प्रकाशाचा काय परिणाम होईल.
सुर्यावर शुक्राचे ग्रहण हे खगोलीय घटना अद्भुत होते. जर आज तुम्ही हे नजारा नाही पाहिला तर तुम्हाला कधीही पाहता येणार नाही.
यापूर्वी हा नजारा ८ जून २००४ रोजी पाहयला मिळाला होता. शुक्र आपली २४३ दिवसात परिक्रमा करीत असतो. आता पुढचा परिक्रमा ११ डिसेंबर २११७ रोजी होणार नाही. त्यानंतर ही परिक्रमा २१२५ आणि २२४६ रोजी शुक्र परिक्रमा करील.
जाणून घ्या शुक्राच्या संक्रमणाचा राशींवर पडणारा प्रभाव...
शुक्र ग्रह करणार आज सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’
शुक्र ग्रहावर आढळला ओझोनचा पातळ थर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.