आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worlds Tallest Railway Bridge Being Constructed In Kashmir Over Chinab River

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: चिनाब नदीवर निर्माण होतोय जगातील सर्वात उंच रेल्‍वे पूल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- विकासामध्‍ये पुलांचा मोठा वाटा असतो. त्‍यात रस्‍ते आणि रेल्‍वेमार्गाचे जाळे विकसित करताना अनेक अडचणींवर मात करुन पुलांची उभारणी करावी लागते. असाच एक महत्त्वाचा आणि सर्वात उंच पूल काश्मिरात उभारण्‍यात येत आहे. भारतीय रेल्‍वेकडून चिनाब नदीवर हा पूल बांधण्‍यात येत असून जगातील सर्वात उंच रेल्‍वे पुल ठरणार आहे.

जम्‍मू आणि श्रीनगरला कटरा, उधमपूरमार्गे हा पूल जोडणार आहे. त्‍यामुळे वैष्‍णोदेवी दर्शनासाठी जाणा-या भाविकांची मोठी सोय होणार आहे. थेट कटरापर्यंत रेल्‍वे उपलब्‍ध होईल. सध्‍या जम्‍मूपर्यंत रेल्‍वेसेवा आहे.

यापूर्वी काश्मिरमध्‍ये सर्वात मोठा रेल्‍वे बोगद्याचे काम पूर्ण करण्‍यात आले आहे. हे काम म्‍हणजे अभियांत्रिकी कौशल्‍याचा एक उत्‍कृष्‍ट नमुनाच आहे.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करुन जाणून घ्‍या या पुलाची वैशिष्‍ट्ये.