आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या, आनंद आणि सुख प्राप्‍तीसाठी काय असते महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्‍या स्‍पर्धेच्‍या युगात लोकांची टोकाची महत्‍वाकांशा कधी-कधी त्‍यांच्‍या अपयशाला कारणीभूत ठरते. शास्‍त्रामध्‍ये अपयाशापासून दूर राहण्‍याची काही मार्ग सांगितले आहेत. आपण परोपकाराची भावना ठेऊन लोकांना मदत करत राहिलो तर अपयश येत नाही. टोकाची महत्‍वाकांशा असेलेले लोक स्‍वार्थी होत जातात. परपोकर, दयाभाव विसरून जातात. आपला फायदा कशामध्‍ये आहे याचा फक्‍त विचार केला जातो.
ज्‍या लोकांमध्‍ये दयाभाव नाही, असे लोक त्‍यांना हव्‍या असलेल्‍या स्‍थानावर जाऊ शकत नाहीत. यश मिळवण्‍यासाठी आणि स्‍वप्‍न पुर्तिसाठी दयाभाव असायला हवा असे सांगण्‍यात आले आहे. दयाभाव म्‍हणजे नेमके काय याचे आकलन होणे गरजेचे आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या दयाभावाची व्‍याख्‍या...