Home | Jeevan Mantra | Adhyatam | adhik maas lord Krishna tips for happy life

अधिक मास : श्रीकृष्णाने सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्यास नेहमी सुखी राहाल

रिलिजन डेस्क | Update - May 31, 2018, 03:13 PM IST

सध्या अधिक मास चालू असून हा 13 जूनपर्यंत राहील. सध्या अधिक मास चालू असून हा 13 जूनपर्यंत राहील.

  • adhik maas lord Krishna tips for happy life
    सध्या अधिक मास चालू असून हा 13 जूनपर्यंत राहील. सध्या अधिक मास चालू असून हा 13 जूनपर्यंत राहील. धर्म ग्रंथानुसार, हा मास भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. यामुळे या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या पवित्र मासाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या गीता उपदेशमधील अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक संकटावर कोणताही व्यक्ती मात करू शकतो. आजही या सर्व गोष्टी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप उपयोगी ठरतात. येथे जाणून घ्या, महाभारतातील काही खास गोष्टी...

Trending