आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्णाच्या गीता ज्ञानाचे हे 1 रहस्य, नष्ट करू शकते तुमचा वाईट काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीमद्भागवत गीता हिंदू धर्मातील सर्वात महत्तपूर्ण ग्रंथांमधील एक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडतील अशा खास नीती सांगण्यात आल्या आहेत. गीतेमध्ये सांगण्यात आलेल्या ज्ञानाच्या गोष्टी आणि रहस्य कोणत्याही मनुष्याला मोठ्यातील मोठ्या अडचणीतून बाहेर काढू शकतात. यासोबतच त्याचे आयुष्यही बदलू शकतात.


गीतेचे ज्ञान प्रत्येकासाठी एक वेगळे महत्त्व ठेवते. एखाद्या व्यक्तीने गीता कोणत्या उद्येशाने वाचावी किंवा ऐकावी याविषयी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येकाने त्याच्या वय आणि परिस्थितीनुसार भागवत गीताचे शिकवण घेणे आवश्यक आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या व्यक्तीने कोणत्या गोष्टीसाठी वाचावी गीता...

बातम्या आणखी आहेत...