Home | Jeevan Mantra | Adhyatam | Kurm Puran tips for happy life

दुर्भाग्यापासून दूर राहण्याची इच्छा असल्यास या 8 जणांकडे चकूनही पाय करू नका

जीवन मंत्र डेस्क | Update - Dec 09, 2017, 12:54 PM IST

हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते

 • Kurm Puran tips for happy life

  हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते की, देवता, गुरु, अग्नी, वयाने मोठ्या लोकांकडे पाय करून बसू नये. या संदर्भात सविस्तर माहिती कूर्म पुराणात सांगण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या 8 लोकांकडे पाय पसरवून बसल्या तुमचा वाईट काळ सुरु होऊ शक्ती शकतो आणि का?


  श्लोक
  नाभिप्रसारयेद् देवं ब्राह्मणान् गामथापि वा।
  वाय्वग्निगुरुविप्रान् वा सूर्यं वा शशिनं प्रति।।


  श्लोकानुसार जाणून घ्या, कोणत्या 8 गोष्टींकडे पाय करून बसू नये...

 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life
 • Kurm Puran tips for happy life

Trending