Home | Jeevan Mantra | Adhyatam | Life Management Of Kurm Puran

या 8 गोष्टींकडे पाय करून बसल्यास गरिबी आणि दुर्भाग्य कधीही सोडणार नाही पाठ

यूटिलिटी डेस्क | Update - Apr 10, 2018, 01:23 PM IST

हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते की

 • Life Management Of Kurm Puran

  हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते की, देवता, गुरु, अग्नी, वयाने मोठ्या लोकांकडे पाय करून बसू नये. या संदर्भात सविस्तर माहिती कूर्म पुराणात सांगण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या 8 लोकांकडे पाय पसरवून बसल्या तुमचा वाईट काळ सुरु होऊ शक्ती शकतो आणि का?


  श्लोक
  नाभिप्रसारयेद् देवं ब्राह्मणान् गामथापि वा।
  वाय्वग्निगुरुविप्रान् वा सूर्यं वा शशिनं प्रति।।


  श्लोकानुसार जाणून घ्या, कोणत्या 8 गोष्टींकडे पाय करून बसू नये...

 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran
 • Life Management Of Kurm Puran

Trending