ग्रंथामधून : या / ग्रंथामधून : या 15 लोकांसोबत कधीही घालू नये वाद

जीवन मंत्र डेस्क

Dec 30,2017 11:06:00 AM IST

काही लोक छोट्या-छोट्या गोष्टींवर नेहमी इतरांशी वाद घालत राहतात. ते जाणूनबुजून असे करत नाहीत तर त्यांचा स्वभावच वाद घालण्याचा असतो. मनुस्मृतीनुसार, या 15 लोकांशी चुकूनही वाद घालू नये. या संदर्भात एक श्लोक सांगण्यात आला आहे..


मनुस्मृतीमधील श्लोक
ऋत्विक्पुरोहिताचार्यैर्मातुलातिथिसंश्रितैः।
बालवृद्धातुरैर्वैधैर्ज्ञातिसम्बन्धिबांन्धवैः।।
मातापितृभ्यां यामीभिर्भ्रात्रा पुत्रेण भार्यया।
दुहित्रा दासवर्गेण विवादं न समाचरेत्।।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या 15 लोकांसोबत कधीही वाद घालू नये..

X
COMMENT