गंभीर आजारही मुळापासून नष्ट करतील यजुर्वेदामधील हे 3 चमत्कारी मंत्र
यूटीलिटी डेस्क | Update - Jan 23, 2018, 11:36 AM IST
संस्कृत भाषेतून उत्पन्न झालेल्या मंत्रांमधून असेकाही ध्वनी बाहेर पडतात, जे मेंदूमधील महत्त्वपूर्ण बिंदूंना जागृत करतात.
-
संस्कृत भाषेतून उत्पन्न झालेल्या मंत्रांमधून असेकाही ध्वनी बाहेर पडतात, जे मेंदूमधील महत्त्वपूर्ण बिंदूंना जागृत करतात. यासोबतच हे ध्वनी आपले मनही शांत करतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत महादेवाशी संबंधित यजुर्वेदामधील 3 मंत्र. या मंत्र प्रभावाने गंभीर आजारही ठीक होऊ शकतात. या मंत्र उच्चाराने आपले आरोग्य निरोगी राहते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे मंत्र....
-
मंत्र 1.
ऊं हौं जूं सः। ऊं भूः भुवः स्वः ऊं त्रयम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारूकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्।। ऊं स्वः भुवः भूः ऊं । ऊं सः जूं हौं।
मंत्र 2.
ऊं मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागतम
जन्म मृत्यु जरा व्याधि पीड़ितं कर्म बंधनः।।
मंत्र 3.
ऊं नम: शिवाय।।