नॉर्मल लोकही स्वतःची / नॉर्मल लोकही स्वतःची सिक्स्थ सेन्स अॅक्टिव्ह करू शकतात, करा हे 3 उपाय

नॉर्मल लोकही स्वतःची सिक्स्थ सेन्स अॅक्टिव्ह करू शकतात, करा हे 3 उपाय.

Nov 05,2017 09:00:00 AM IST
सिक्स्थ सेन्स ही मानसिक चेतनेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. सामान्यतः जगातील प्रत्येक व्यक्तीकडे ही असते. यामुळेच कोणत्याही व्यक्तीला स्वतःसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे पूर्वाभास होतात. परंतु लहान मुलांमध्ये वयस्क लोकांच्या तुलनेत ही सेन्स जास्त प्रभावी असते आणि वयस्क झाल्यानंतर ही शक्ती कमी होते. काही खास लोकांमध्येच ही शक्ती कायम राहते. तुम्हालाही तुमची सिक्स्थ सेन्स नेहमी अॅक्टिव्ह ठेवण्याची इच्छा असल्यास पुढे सांगितलेले उपाय करू शकता...
सर्वात सोपी पद्धत सिक्स्थ सेन्स अॅक्टिव्ह करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मेडिटेशन. दररोज एका निश्चित वेळेवर मेडिटेशन केल्यास हळूहळू सिक्स्थ सेन्स अॅक्टिव्ह होऊ लागते. नियमितपणे असे केल्यास हळूहळू तुम्हाला भूत-भविष्य आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांची जाणीव आधीच होऊ लागले.दुसरी पद्धत आहे मंत्र सतत एकाच लयमध्ये मंत्र साधना केल्यानेही सिक्स्थ सेन्स अॅक्टिव्ह होते. विशेषतः या मंत्राचा जप करून ऊं ठं ठं ठं पंचागुली भूत भविष्यं दर्शय ठं ठं ठं स्वाहा।तिसरी पद्धत त्राटक या व्यतिरिक्त सूर्य किंवा चंद्र त्राटकच्या माध्यमातूनही हे शक्य आहे. सूर्य त्राटकमध्ये सकाळच्या वेळी सूर्याकडे पाहून ध्यान लावले जाते. चंद्राकडे एकटक पाहणे म्हणजेच चंद्र त्राटक आहे.
X