आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 सवयी तुम्हाला कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत, आजच सोडून देण्यात फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत युद्धामध्ये पांडव जिंकले आणि युधिष्ठिर राजा झाला. तेव्हा कुरुक्षेत्रावर बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्म पितामह यांच्याकडून राजनीतीची शिक्षा घेण्यासाठी युधिष्ठिर तेथे गेले. भीष्म यांनी युधिष्ठिरला विविध गोष्टी सांगितल्या, ज्या आजही आपल्या आयुष्यासाठी फायदेशीर आहेत. युधीष्ठीराने पितामह भीष्म याना मनुष्याने कोणत्या सवयींपासून दूर राहावे या संदर्भात विचारले. त्यावर पितामह भीष्म यांनी 7 अशा सवयींबद्दल सांगितले, ज्या मनुष्यासाठी ठीक नाहीत. या सात सवयींंपासून नेहमे दूर राहण्याचा सल्ला पितामह भीष्म यांनी दिला.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, व्यक्तीने कोणकोणत्या सवयीनपासून दूर राहावे...
बातम्या आणखी आहेत...