परस्त्री विषयी हा / परस्त्री विषयी हा 1 विचार केल्याने सुरु होतो मनुष्याचा वाईट काळ

जीवनमंत्र डेस्क

Dec 08,2017 12:05:00 AM IST

अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे.


श्लोक-
अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्।
अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।।


या श्लोकाच्या माध्यमातून पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या सवयी...

X
COMMENT