या कामांपासून नेहमी / या कामांपासून नेहमी दूरच राहावे, यामुळे कमी होऊ शकते कोणाचेही आयुष्य

या कामांपासून नेहमी दूरच राहावे, यामुळे कमी होऊ शकते कोणाचेही आयुष्य.

Nov 21,2017 11:31:00 AM IST
प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्राप्त करण्याची इच्छा असते, परंतु नकळतपणे अनेकवेळा आपण असे काही काम करतो ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. ग्रंथांमध्येही अशाच काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. पंडित विनोद नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, दैनंदिन कामामध्ये कोणत्या 4 कामांपासून दूर राहावे....
X