Home | Jeevan Mantra | Adhyatam | Nirjala Ekadashi che Upay In marathi

आज निर्जला एकादशीला संध्याकाळपूर्वी हे उपाय केल्यास दूर होऊ शकते दुर्भाग्य

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 05, 2017, 08:57 AM IST

आज (सोमवार, 5 जून) निर्जला एकादशी आहे. एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या महिन्यात सोमवारी एकादशी आल्यामुळे भगवान विष्णू तशेच शिवशंकराची पूजा केल्यास अक्षय्य पुण्य प्राप्त होते.

  • Nirjala Ekadashi che Upay In marathi
    आज (सोमवार, 5 जून) निर्जला एकादशी आहे. एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या महिन्यात सोमवारी एकादशी आल्यामुळे भगवान विष्णू तशेच शिवशंकराची पूजा केल्यास अक्षय्य पुण्य प्राप्त होते. येथे जाणून घ्या, शिवपुराणात सांगण्यात आलेल्या अशा काही वस्तू, ज्यांचे दान केल्यास सर्व अडचणी आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते.
    इतर कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

  • Nirjala Ekadashi che Upay In marathi
  • Nirjala Ekadashi che Upay In marathi
  • Nirjala Ekadashi che Upay In marathi
  • Nirjala Ekadashi che Upay In marathi
  • Nirjala Ekadashi che Upay In marathi

Trending