आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेहमी लक्षात ठेवा गीतेचे हे सूत्र, अवघड कामही सोपे होईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये अनेक पूजनीय ग्रंथ आहेत, परंतु या सर्वांमध्ये गीतेचे महत्त्व विशेष आहे. गीता एकमेव असा ग्रंथ आहे, ज्याची जयंती (मार्गशीर्ष, शुक्ल एकादशी) साजरी केली जाते. या वर्षी गीता जयंतीचा उत्सव 29 नोव्हेंबर, बुधवारी आहे. मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने या दिवशी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. गीता जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला गीता सारमधील काही प्रमुख सिद्धांत सांगत आहोत, जे आजच्या काळात प्रासंगिक आहेत. या सिद्धांतांचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या मनात कोणत्याही प्रकराची भीती राहत नाही.
बातम्या आणखी आहेत...