Home | Jeevan Mantra | Adhyatam | Unlucky People Dont Have These Six Things

Unlucky लोकांजवळ नसतात या 5 गोष्टी, तुमच्याकडे आहेत की नाही?

जीवनमंत्र डेस्क | Update - Jul 04, 2017, 10:14 AM IST

स्कंदपुराणामध्ये धर्म, ज्ञान आणि नीतीशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

  • Unlucky People Dont Have These Six Things
    हिंदू धर्मामध्ये स्कंदपुराणाला महापुराण म्हटले जाते. स्कंदपुराणामध्ये धर्म, ज्ञान आणि नीतीशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. स्कंदपुराणानुसार 5 अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या जीवनात अनिवार्य मानल्या जातात. यामधील एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर जीवन अर्धवट मानले जाते.

    श्लोक-
    जीवितं च धनं दारा पुत्राः क्षेत्र गृहाणि च।
    याति येषां धर्माकृते त भुवि मानवाः।।

    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, त्या 5 गोष्टी कोणकोणत्या आहेत...

Trending