Home | Jeevan Mantra | Adhyatam | Why Is Arjuna Considered The Most Important

श्रीकृष्ण सांगतात, अर्जुनाशिवाय महाभारतातील कोणत्याही योद्धामध्ये नव्हते हे 7 गुण

जीवनमंत्र डेस्क | Update - Sep 20, 2017, 12:06 PM IST

अर्जुन महाभारतामधील प्रमुख पात्रातील एक होता. अर्जुन ताकदवान आणि बुद्धिमान असण्यासोबतच भगवान श्रीकृष्णाला प्रिय होता.

 • Why Is Arjuna Considered The Most Important
  अर्जुन महाभारतामधील प्रमुख पात्रातील एक होता. अर्जुन ताकदवान आणि बुद्धिमान असण्यासोबतच भगवान श्रीकृष्णाला प्रिय होता. वेळोवेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिले. महाभारतामधील उद्योग पर्वात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनामधील 7 गुणांचे वर्णन केले आहे. जे अर्जुनाव्यतिरिक्त महाभारतामधील इतर कोणत्याही पात्रामध्ये नव्हते. हे 7 गुणच अर्जुनाच्या विजयाचे कारण होते.

  श्लोक-
  बलं वीर्यं च तेचश्र्च शीघ्रता लघुहस्तता।
  अविषादश्र्च धैर्यं च पार्थान्नान्यत्र विद्यते।।

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अर्जुनाच्या 7 गुणांविषयी...

Trending