Home | Jeevan Mantra | Adhyatam | mahamrityunjaya mantra Chanting

या खास मंत्राचा घरात जप केल्याने होतात हे 9 मोठे लाभ

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 07, 2017, 08:00 AM IST

महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही आणि यामुळे शरीर निरोगी राहते. स्नान करताना

 • mahamrityunjaya mantra Chanting
  महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही आणि यामुळे शरीर निरोगी राहते. स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आरोग्य लाभ होतात. दुधाकडे पाहून या मंत्राचा जप करून हे दूध प्यायल्यास शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही. यासोबतच विविध बाधा या मंत्र जपाने दूर होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करावा...

 • mahamrityunjaya mantra Chanting
  - ज्योतिष शास्त्रानुसार जन्मकुंडलीतील ग्रहदोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशेचा अशुभ प्रभाव दूर करण्यसाठी.
  - स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठी.
  - कुटुंब, समाज आणि संबंधामधील कलह दूर करण्यासाठी.
 • mahamrityunjaya mantra Chanting
  - एखाद्या गंभीर आजाराच्या पीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी.
  - महामारीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी.
  - वात(वायू), पित्त (ताप), आणि कफ (शीत) दोषामुळे निर्माण झालेल्या रोगांपासून दूर राहण्यासाठी.
 • mahamrityunjaya mantra Chanting
  - वैवाहिक संबंधामध्ये बाधक नाडी दोष किंवा इतर बाधक योग दूर करण्यासाठी.
  - मानसिक तणाव आणि क्रोधामुळे निर्माण झालेली अस्वस्थता नष्ट करण्यासाठी.
  - अपघात किंवा आजारामुळे जीवावर आलेल्या संकटातून मुक्तीसाठी.

Trending