Home | Jeevan Mantra | Adhyatam | Mantra To Increase Intelligence

या छोट्याश्या मंत्राचा रोज जप केल्यास वाढू लागते स्मरणशक्ती

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 15, 2017, 11:25 AM IST

वेद-पुराण आणि धर्म शास्त्रामध्ये असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आयुष्यातील विविध अडचणींवर सहजपणे मत करणे शक

 • Mantra To Increase Intelligence
  वेद-पुराण आणि धर्म शास्त्रामध्ये असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आयुष्यातील विविध अडचणींवर सहजपणे मत करणे शक्य होते. अशीच एक अडचण म्हणजे कमजोर स्मरणशक्ती. आज आम्ही तुम्हला याच मंत्रांमधील एक असा मंत्र सांगत आहोत, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. दररोज नियमांचे पालन करून या मंत्राचा जप केल्यास स्मरणशक्ती वाढू शकते.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र आणि नियम...

 • Mantra To Increase Intelligence
  मंत्र - ऊं नमो भगवती सरस्वती परमेश्वरी वाग्वादिनी मम विद्या देहि भगवती भंस वाहिनी हंस समारूढा बुद्धि देहि देहि प्राज्ञा देहि देहि विद्या परमेश्वरी सरस्वती स्वाहा।
 • Mantra To Increase Intelligence
  नियम - सकाळच्या वेळी या मंत्राचा जप केल्यास जास्त फायदा होतो. सामान्य पद्धतीने या मंत्राचा जप केल्यास प्रभाव दिसून येतोच परंतु मोत्याच्या माळेने या मंत्राचा जप केल्यास अधिक जास्त प्रभावकारी परिणाम मिळतात.

Trending