आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर मुलीने पतीपासून वेगळे का राहू नये? हे आहे कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमानुसार स्त्रियांनी सहा कामांपासून नेहमी दूर राहावे. ती 6 कामे खालीलप्रमाणे आहेत. 

श्लोक
पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोटनम्।
स्वप्नोन्यगेहेवासश्च नारीणां दूषणानि षट्।।

या श्लोकामध्ये सहा कामे महिलांसाठी वर्ज्य सांगण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या सहा कामांपासून महिलांनी दूर राहावे..