Home | Jeevan Mantra | Adhyatam | The Most Miraculous Spell Of Kalyug

कलियुगातील या एकमेव चमत्कारी मंत्र जपाने होतील हे 9 खास फायदे

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 16, 2017, 12:01 AM IST

देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त

 • The Most Miraculous Spell Of Kalyug
  देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कलियुगात गायत्री मंत्राचा जप केल्याने लवकर शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, या मंत्राच्या खास गोष्टी.

  गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्।
  अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.

  शास्त्रानुसार गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. या मंत्राचा जप करण्यासाठी तीन वेळा सांगण्यात आल्या आहेत. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी पहिली वेळ प्रातःकाळ, सूर्योदयापूर्वी मंत्र जप सुरु करावा. जप सूर्योदयापर्यंत करावा.

  मंत्र जपासाठी दुसरी वेळ मध्यान्ह म्हणजे दुपारची आहे. दुपारच्या वेळीसुद्धा या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. यानंतर तिसरी वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गायत्री मंत्राचा जप सुरु करावा. या तीन वेळेव्यतिरिक्त गायत्री मंत्राचा जप करावयाचा असेल तर मौन बाळगून मानसिक स्वरुपात जप करावा. या मंत्राचा जप मोठ्या आवजात करू नये.

  पुढे जाणून घ्या, या मंत्राचा जप केल्यास कोणकोणते इतर लाभ होतात...

 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug
 • The Most Miraculous Spell Of Kalyug

Trending