आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कँसर, हार्ट अटॅकसाठी लाभदायकही असते BEER, जाणून घ्या इतरही फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीअर ठराविक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत नाही. खालील 10 कारणांवरून ते स्पष्ट होते. पण जर तुम्ही बीअर सेवन करत नसाल किंवा वैद्यकीयदृष्ट्या तुम्हाला बीअर सेवन करणे वर्ज्य असेल तर ही कारणे तुम्हाला उत्तेजित करण्यासाठी बिल्कुल नाहीत, हे लक्षात असू द्या. बीअर कशाप्रकारे आरोग्यासाठी लाभदायी ठरू शकते ते दहा बाबींद्वारे जाणून घेऊयात...विदेशातील काही अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.


पुढील स्लाईड्सवर वाचा Beer पिण्याचे इतर काही लाभ...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...