आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलेस्ट्रॉल दूर करतील या 10 ड्रिंक्स, Diabetes धोकाही टळेल...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रदूषणामुळे आपल्या शरीरात असे अनेक विषारी तत्त्व जात असतात. हे आजारांचे कारण बनतात. आम्ही सांगत आहोत अशा 10 ड्रिंक्सविषयी जे पिल्यानंतर तुमची बॉडी टॉक्सिन्स फ्री होईल आणि तुम्ही रॅलॅक्स व्हाल...

 

1. अननस ज्यूस
- कसे बनवावे

ताज्या अननसाचे तुकडे ब्लेंड करा. हे साखर न टाकता गाळून प्या.
- फायदा
अननसामध्ये अनेक आजारांपासून वाचवणारे नैसर्गिक एंजाइम्स असतात. यामध्ये असणारे अँटी-फ्लेमेटरी एंजाइम शरीरातील विषारी तत्त्वांना बाहेर काढतात आणि बॉडी रिलॅक्स करतात. अननसामध्ये व्हिटॅमिन c आणि अँटीऑक्सिडेंट्स असतात यामुळे जखम लवकर भरते.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 9 फ्रुट्स ड्रिंक्स आणि ते तयार करण्याच्या पध्दतींविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...