आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पुरुष आहात तर इग्नोर करु नका कँसरचे हे 10 संकेत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कँसरच्या बाबतीत एक सामान्य विचार आहे की, याचा पुर्णपणे इलाज होऊ शकत नाही. परंतु डॉक्टर्स म्हणतात की, जर कँसरच्या पहिल्या स्टेजला या रोगाचे निदान झाले तर हे पुर्णपणे कंट्रोल केले जाऊ शकते. कँसर शरीराच्या कोणत्याही भागाला प्रभावित करु शकतो. परंतु काही खास संकेतांवरुन त्याची ओळख करता येऊ शकते. अशा प्रकारे पुरुषांमधील कँसर आपण ओळखू शकतो...
 
गुडगावातील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूटच्या कँसर स्पेशलिस्ट आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे डायरेक्टर डॉ. वेदांत काबरा सांगत आहेत पुरुषांमध्ये होणा-या कँसरच्या कॉमन संकेतांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...