आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा पदार्थ खाल्ल्याने दूर होईल किडनी स्टोन, असेच 10 फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तोंडल्याच्या भाजी व्यतिरिक्त याचे फूल आणि पाने आरोग्यासाठी खुप फायदेशीर असतात. यामध्ये पाणी जास्त असते. यासोबतच प्रोटीन, कॅल्शियम आणि कर्बोहायड्रेट्सचा चांगला सोर्स आहे. तोंडले खाल्ल्याने किडनी स्टोनची शक्यता कमी होते. ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी तोंडले खाल्ले तर स्टोन निघतो. आज आपण पाहणार आहोत तोंडले खाल्ल्याने होणा-या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे खाल्ल्याने होणारे इतर 10 फायदे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsappआणि Facebookच्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)