आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात मधाचे सेवन केल्याने होतील हे आरोग्यदायी 10 खास फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे. दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे होतात.
मधाला आयुर्वेदामध्ये खूप गुणकारी मानले गेले आहे. मधामध्ये फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज, माल्टोज इ. शर्कारांचे मिश्रण आहे. यामध्ये 75 टक्के साखर असते. याव्यतिरिक्त मधामध्ये प्रोटीन, एल्ब्युमिन, वसा, एन्जाइम, अमीनो एसिड, कार्बोहायड्रेट्स, पराग, केशर, आयोडीन, लोह, सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, क्लोरीन असे विविध गुणकारी तत्व आहेत.

 

हिवाळ्यात मध खाल्ल्याने कोणकोणते लाभ होतात आणि काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...