आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमध्ये जाणा-या प्रत्येक मुलासाठी कामाच्या आहेत या 10 टिप्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॉलेजला जाणा-या मुलांचा लुक त्यांच्या इम्प्रेशनवर प्रभाव टाकत असतो. अपोलो हॉस्पिटलच्या क्लीनिकल डायटीशियन आणि कंसल्टिंग न्यूट्रीशनिस्ट डॉ. निधि विजयवर्गीय मुलांना आपल्या डायटमध्ये हेल्दी फूड समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. यामुळे त्यांची स्किन हेल्दी राहते. हे फूड मुलांची बॉडी टोंड करण्यात फायदेशीर आहे. कोणत्या नॅचरल पध्दतींनी स्किन राहते हेल्दी?

ब्यूटी एक्सपर्ट किरण बावा सांगतात की, कॉलेजला जाणा-या मुलांनी त्वचा आणि केसांवर अँटीऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन E सारख्या न्यूट्रीएंट्सयुक्त पदार्थ लावावे. याच्या इफेक्टमुळे पर्सनॅलिटीवर प्रभाव पडतो आणि कॉन्फिडेंस वाढतो. या गोष्टी मुलांचे इम्प्रेशन पॉझिटिव्ह ठेवण्यात मदत करतात.

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कॉलेजला जाणा-या मुलांसाठी अशाच काही टिप्स...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...