Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» 3 Exercises For Right Development And Good Health

उंची वाढवण्यासाठी बेस्ट आहे ताडासन, मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त योगासने...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 13:00 PM IST

योग आज सर्वाच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. परंतु लहान मुलांसाठी हे अवघड आहे. तसे तर योग शिकणे येवढे कठीण नाही जेवढे बालकांना वाटते. फक्त योग्य मार्गदर्शन, मोठ्यांचे मार्गदर्शन आणि नियमित प्रॅक्टीसची गरज असते. तसे तर मुलांच्या दिवसभराच्या एक्टिव्हिटीजमध्ये अनेक एक्सरसाइज येतात परंतु गॅजेट्स वाढल्यामुळे ते खुप आळशी बनले आहे. तासंतास टिव्ही, मोबाईल आणि टॅबमध्ये व्यस्त असल्यामुळे मसल्सपासुन तर ज्वाइंट, लठ्ठपणा सारखे अनेक आजार त्यांना लहानपणापासुनच होत आहे. या सर्वांपासुन दूर रोहण्यासाठी काही सोप्या आसनांची माहिती दिली जात आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या एक्सरसाइज करण्याची पध्दत आणि मिळणा-या फायद्यांविषयी...

Next Article

Recommended